मराठी ब्लॉग
पदवीधर वसुधा आणि आर्मी फोर्स मधील सेवानिवृत्त दत्तात्रय जाधव हे पिंप्री (रौळस) येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी जोडपे म्हणून आज ओळखले जातात. लग्नापूर्वी शेतीचा फारसा अनुभव नव्हता. नंतर अचानक शेतकामांची जबाबदारी आली आणि वसुधा यांची प्रचंड धावपळ होऊ लागली. यातूनच त्यांनी मार्ग शोधायला सुरवात केली. लवकरच त्यांचे शेती-मातीशी असलेले  नाते घट्ट होत गेले.
English Blog