
सह्याद्री फार्म्सच्या सभासद शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींसाठी — कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत, तीन वर्षांत मान्यताप्राप्त पदवी मिळवण्याची संधी देणारा कार्यानुभव आधारित कार्यक्रम.
प्रवेश परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन.
संयुक्त उपक्रम — MKCL · IGNOU | इंडस्ट्री पार्टनर सह्याद्री फार्म्स
सेवा क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम — व्यवस्थापन, सेवा संचालन, संवाद कौशल्ये व सेवा गुणवत्ता.
प्रत्येक सेमेस्टरमध्ये एक इंटर्नशिप वर्कबुक (Workplace) अनिवार्य आहे.
प्राथमिक माहिती भरणे
छाननी कॉल
प्रवेश परीक्षा
सह्याद्री फार्म्सकडून मुलाखत
इंटर्नशिप ऑफर लेटर
पोर्टलवर कागदपत्रे अपलोड
पहिल्या वर्षाचे व प्रवेश शुल्क भरणे
प्रवेश निश्चित
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर २४ तासांत शुल्क भरणे आवश्यक असते.
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा — प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करा.
अंतिम तारखा विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार व सह्याद्री फार्म्सच्या गरजेनुसार बदलू शकतात.
तीन वर्षांत पदवी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कृषी क्षेत्रातील करिअर — हे सर्व एका अर्जापासून सुरू होते.